शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

वाशिम : संजय राठोड सेवाध्वज सोहळ्यासाठी बंजारा समाजाला आमंत्रित करण्यासाठी बुलढाण्यात दाखल 

महाराष्ट्र : शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

संपादकीय : आजचा अग्रलेख: गायरानाचे कुरण

नागपूर : संजय राठोड यांचे आणखी एक जमीन वाटप वादात; मंत्री नॉट रिचेबल

नागपूर : Super Exclusive: मंत्री संजय राठोडही गायरान जमीन वाटपाच्या वादात; जिल्हाधिकाऱ्यांचा होता अहवाल

सांगली : लढायचे मी कधीच सोडणार नाही, संजय राठोडांविरुद्ध लढा सुरूच राहणार - चित्रा वाघ 

महाराष्ट्र : Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे

यवतमाळ : मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकारांवरच केला सुपारी घेवून प्रश्न विचारीत असल्याचा आरोप

अमरावती : चित्रा वाघ यांचा यू टर्न, म्हणाल्या- संजय राठोडांचा विषय आता संपवूया अन्...

अमरावती : अमरावती विभागात १०९ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वाटप; मंत्री संजय राठोड यांंची उपस्थिती