शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सांगली पूर

Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more

सांगली : सांगली पूर: ब्रह्मनाळमधल्या बोट दुर्घटनेतील मृतांची नावं

सांगली : सांगली पूर: पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता   

सांगली : सांगली पूर: खेराडे-विटा, भिकवडीतील गावकऱ्यांनी दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात

संपादकीय : भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले.

महाराष्ट्र : कोल्हापूर, सांगलीवर भीषण जलसंकट; ४५० गावे महापुरात

महाराष्ट्र : राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र : कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर आणि नौसेना सांगली, कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक