शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.

Read more

वाशिम : समृद्धी महामार्गावरून कोसळल्याने ट्रक पेटला; होरपळून दोघांचा मृत्यू

वाशिम : समृद्धी महामार्गावर खासगी बस लुटण्याचा प्रयत्न; दगडफेकीत एक प्रवासी गंभीर

वर्धा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; पुण्यातील दाम्पत्य ठार

नाशिक : समृद्धी महामार्गावरील अपघातात चार ठार; अपघाताची मालिका कायम

जालना : 'समृध्दी'वर सलग दुसऱ्या दिवशी अपघात; भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली, तरूणी ठार

जालना : समृध्दी महामार्गावर कार कंटेनरवर धडकली; मायलेकीसह एकाचा जागीच मृत्यू

बुलढाणा : टायरची तपासणी करूनच मिळणार समृद्धी महामार्गावर वाहनांना प्रवेश; वाढते अपघात राेखण्यासाठी उपक्रम

वाशिम : ‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर २४ तासांत चार ठार; डुलकी लागली अन् जीव गेला 

बुलढाणा : आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले