शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

महाराष्ट्र : वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

मुंबई : ‘अशा’ प्रवृत्तीचा बंदोबस्त जागीच केला पाहिजे; शिवप्रेमींच्या संतापाला छत्रपती संभाजीराजेंचा फुल्ल सपोर्ट!

महाराष्ट्र : Coronavirus : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक व तुळापूर येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द

महाराष्ट्र : ...अन् संभाजीराजेंनी माजी लष्करप्रमुखांना सांगितली शिवरायांच्या पराक्रमी सुनेची गोष्ट

मुंबई : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाला 'स्वराज्याच्या आरमार प्रमुखाचं' नाव द्या- संभाजी राजे छत्रपती

मुंबई : लोकप्रियतेची 'हवा' डोक्यात घुसली, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजेंचा संताप

महाराष्ट्र : भाजपाकडून 'मराठेशाही'चा विस्तार; राज्यसभेवर दोन छत्रपतींसोबत एक 'सरदार'

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार

महाराष्ट्र : मराठा आंदोलकांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू- छत्रपती संभाजीराजे