शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राष्ट्रीय : मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट , म्हणाले...

राष्ट्रीय : शिवाजी महाराजांच्या नावे आता आग्र्यातील मुघल म्युझियम, भाजपानं सेनेला घेरलं

महाराष्ट्र : संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

कोल्हापूर : corona virus : कोल्हापूरला कोविड सेंटरसाठी ६० कोटी मंजूर

राजकारण : आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

महाराष्ट्र : मराठा समाजाशी कुणी दगाफटका करत असेल, तर...; संभाजीराजेंचा इशारा

ठाणे : कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला

कोल्हापूर : ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या

कोल्हापूर : corona virus : जनता कर्फ्यू हा पर्याय नाही : संभाजीराजे

वसई विरार : किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे