शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर न्यूमररी’ निर्माण करा

महाराष्ट्र : आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द, संभाजीराजे छत्रपती नाराज

राष्ट्रीय : 'मी पवारसाहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू?'

राष्ट्रीय : मराठा आरक्षणप्रश्नी मोदींना 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, पण...   

कोल्हापूर : Maratha reservation- न्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत हे दुर्दैव : संभाजीराजेंची खंत

राष्ट्रीय : 'मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, म्हणूनच सरकारी वकील गैरहजर' 

मुंबई : Maratha Reservation: माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतोय; मी आता पूर्णपणे थकलो आहे

कोल्हापूर : मराठा आरक्षण लढाई कायद्याच्या शस्त्रांनीच जिंकावी : संभाजीराजे

राजकारण : “शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

राजकारण : छत्रपती संभाजीराजेंची लोकमतशी खास बाचचीत! Chhatrapati Sambhaji Raje | Maharashtra News