शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

बुलढाणा : छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात येणार

कोल्हापूर : संभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर

कोल्हापूर : खासदार संभाजीराजेंवर सुवर्ण महोत्सवी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून करणार

रायगड : ‘राजसदरेजवळील अडथळे दूर करावेत’, संभाजीराजे यांची पुरातत्त्व विभागाकडे मागणी

कोल्हापूर : ‘रायगडावरील राजसदरेवर जाण्यासाठी परवानगी द्या’

पुणे : छत्रपती संभाजीराजेंनी घेतले सपत्नीक जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन; उचलली 'खंडा' तलवार 

नाशिक : शिवरायांचे सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार : संभाजीराजे भोसले

नाशिक : संभाजीनगर नामकरणाचे स्वागतच

नाशिक : राज्यातील शंभर गड-किल्ल्यांचा पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकपासून : संभाजीराजे भोसले