शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

नाशिक : मी भाजपचा ठेका घेतला नाही, मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे कडाडले

नाशिक : आधी लढाई जीवन-मरणाची;  मग हक्क आणि अधिकारांची

महाराष्ट्र : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन..., आता संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कोल्हापूर : Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा...

कोल्हापूर : Maratha Reservation : पात्र उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्र द्या, संभाजीराजे यांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न संवादातूनच सुटेल!

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठीचा 'सुपरन्यूमररी' पर्याय काय? Maratha Reservation Canceled | Sambhajiraje Bhosale

महाराष्ट्र : Maratha Reservation Verdict: उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा; संभाजीराजेंचे मराठा समाजाला आवाहन