शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation : ... तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

कोल्हापूर : Maratha Reservation: २७ किंवा २८ मे रोजी खा. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोल्हापूर : Maratha Reservation : सध्या कायदेशीर लढाई, दखल न घेतल्यास वेगळा विचार: संभाजीराजेंचा इशारा

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, महाराष्ट्र दौऱ्यावर निघताना संभाजीराजे म्हणाले...

पुणे : राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा आरक्षण रद्द; ५ जूनपासून राज्यभर मोर्चे काढणार : विनायक मेटे  

महाराष्ट्र : Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा कोल्हापुरातून दौरा सुरु

कोल्हापूर : Maratha Reservation : मोदींनी भेट नाकारल्यानेच संभाजीराजे आक्रमक : हसन मुश्रीफ

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा आमदार-खासदारांना इशारा | Sambhaji Raje Bhosale | Maratha Reservation

महाराष्ट्र : Maratha Reservation: माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार : खासदार संभाजी राजे