शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मोदींनी ४० वेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत  : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Maratha Reservation: “राज ठाकरे यांचं माझ्या भूमिकेला समर्थनच”; संभाजीराजेंनी सांगितला भेटीचा वृत्तांत

मुंबई : संभाजीराजेंना शरद पवार अन् महाविकास आघाडी सरकारच्या जवळ जायचं असेल, तर...

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीयेत : चंद्रकांत पाटील

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर केलं मोठं विधान...

राजकारण : छत्रपतींच्या सन्मानाबद्दल आम्हाला काँग्रेसने शिकवू नये, प्रवीण दरेकर यांचा टोला

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे

नांदेड : Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे

सोलापूर : कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मिळविणार; छत्रपती संभाजीराजे

मुंबई : 'प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही'