शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : महायुद्ध - संभाजीराजेंचं मराठा आरक्षण? With Ashish Jadhao | Vinayak Mete | Sanjay Lakhe Patil

महाराष्ट्र : संभाजीराजे आमचेच खासदार, बघू काय करतात? Girish Mahajan on Sambhajiraje Bhosale | Maharashtra

महाराष्ट्र : Maratha Reservation: पुनर्विचार याचिका हाच कायदेशीर मार्ग; संभाजीराजेंनी घेतली आंबेडकरांची भेट

पुणे : Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी खासदार संभाजीराजेंना सांगितला मराठा आरक्षणासाठीचा 'हा' कायदेशीर मार्ग!

पुणे : Maratha Reservation : ...तर मग मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही एकत्र येऊ शकत ? संभाजीराजेंनी उलगडलं भेटीमागचं 'राज'कारण 

पुणे : Maratha Reservation : मोठी 'राजकीय' घडामोड! खासदार संभाजीराजे अन् प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर चर्चा

पुणे : Maratha Reservation : संसदेत १०२ वी घटना दुरुस्ती होत असताना संभाजीराजेंनी तोंड का उघडले नाही? बी.जी. कोळसे पाटलांचा हल्लाबोल 

जळगाव : Maratha reservation: महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांचा मोठा आरोप

मुंबई : Maratha Reservation: राज्यातले नेते भेटले, पण संभाजी राजेंना खरी भेट पंतप्रधान मोदींनी द्यायला हवी- संजय राऊत

पुणे : Maratha Reservation: 9 दिवसांत खूप काही होऊ शकते; संभाजी राजे, मराठा आरक्षणावर अजित पवारांचे संकेत