शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे आज रायगडावरून जाहीर करणार भूमिका 

महाराष्ट्र : जय शिवाजी... दुर्मिळ अन् ऐतिहासिक शिवकालीन 'होन'च्या साक्षीने साजरा होणारा यंदाचा राज्याभिषेक सोहळा

कोल्हापूर : Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूरचे मावळे रायगडला रवाना

मुंबई : ताकद पाहायची असेल, तर योग्यवेळी दाखवू; संभाजीराजे यांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

कोल्हापूर : मोजक्याच मावळ्यांच्या उपस्थितीत रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा

पुणे : राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे 

पुणे : नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

मुंबई : यंदाही शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा; छत्रपती संभाजीराजे यांचं रायगडावर न येण्याचं आवाहन

नाशिक : नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

महाराष्ट्र : Maratha Reservation: “उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”: हर्षवर्धन पाटील