शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राजकारण : Maratha Reservation: “दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागत, पण बोलणं भाजपच्या...”; शिवसेनेचा टोला

महाराष्ट्र : उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भेटीचे ५ महत्वाचे मुद्दे | Udayanraje Bhosale & Sambhaji Raje Meeting

सातारा : राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून थेट प्रसारण करा : उदयनराजे भोसले 

पुणे : ... त्यासाठी राज्य सरकारने 'सुपर न्यूमरेरी' वापरावी, संभाजीराजेंनी सांगितला मार्ग

पुणे : लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा! उदयनराजे भोसले

पुणे : Maratha Reservation: संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा; पण...

पुणे : मराठा आरक्षण प्रश्नावर आज छत्रपती संभाजीराजे घेणार छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट

मुंबई : Maratha Reservation: 'आम्हीच तुमची वाट पाहत आहोत'; छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केलं आवाहन

राजकारण : आपण कोणाचे खासदार, हाच संभाजीराजेंच्या मनातला संभ्रम : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ