शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सखी गोखले

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.

Read more

फिल्मी : 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील शकु उर्फ शुभांगी गोखलेंना लेकीचं पत्र पाहून कोसळलं रडू, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'बाबा माझ्या हृदयात आणि रक्तात तुम्ही कायम आहात’ वडिलांच्या आठवणीत सखी गोखलने शेअर केली पोस्ट

फिल्मी : सखी गोखलेने नवरा सुव्रत जोशीसोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : सखी गोखले आणि सुव्रत जोशीच्या लग्नाला झाली दोन वर्षे, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केली स्पेशल पोस्ट

फिल्मी : आमच्या दोघांच्या आयुष्यात आला तिसरा म्हणत सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज

फिल्मी : जितेंद्र जोशी नव्या इनिंगसाठी सज्ज, अभिनयानंतर या क्षेत्रात केले पदार्पण

फिल्मी : काही हातांना माझे हात पकडता आले नाही..वडिलांच्या आठवणीत भावूक झालेल्या अभिनेत्री सखी गोखलने शेअर केली भावूक पोस्ट

फिल्मी : आता घरबसल्या होणार मालिकाचं शूटिंग, टीव्ही इंडस्ट्रीत मराठी मालिका रचणार नवा इतिहास

फिल्मी : Corona Lock Down: दिल दोस्ती दुनियादारी मधील ही अभिनेत्री अडकली लंडनमध्ये, चाहते देतायेत सुरक्षित राहण्याचा सल्ला

फिल्मी : Love In The Air..! प्रेमात आकंठ बुडालेत 'दिल दोस्ती दुनियादारी'मधील हे क्युट कपल