शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जाणार | Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case

क्राइम : Sachin Vaze: अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझे-एटीएस अधिकाऱ्यामध्ये खटका उडालेला; 'सँडविच' कारण

मुंबई : Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात?

मुंबई : 'एवढं मोठं कारस्थान रचलं गेलं, तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही, हे नवलच !'

नांदेड : सचिन वाझे प्रकरण : ‘राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप’

महाराष्ट्र : वाझेंवरून वातावरण तापले, राजकीय खलबतांना वेग; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

ठाणे : वाझेंच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या ताब्यात, इनोव्हा, स्कॉर्पिओ कार ठाण्यात आल्याचा संशय 

महाराष्ट्र : स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे 

महाराष्ट्र : ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा 

मुंबई : अटक बेकायदा; भावाची उच्च न्यायालयात धाव, सुधर्म वाझे यांच्याकडून याचिका दाखल