शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

क्राइम : सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत

क्राइम : Sachin Vaze : त्या मर्सिडीजबाबत एनआयएने केला मोठा गौप्यस्फोट, वाझेंच्या कनेक्शनबाबत दिली अशी माहिती 

क्राइम : सचिन वाझे प्रकरणात स्कॉर्पिओ, इनोव्हा पाठोपाठ मर्सिडीज कार NIA केली जप्त

क्राइम : Sachin Vaze : मोबाईल घरी ठेवून सचिन वाझे आलेले NIA कार्यालयात जबाब नोंदवायला 

राजकारण : Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले, राज्यातील कारभाराबाबत म्हणाले... 

राष्ट्रीय : शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा!

महाराष्ट्र : राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाजेंचा मोबाईल, कॉम्प्युटरसह कागदपत्रे जप्त; NIA कडून CIU कार्यालयाची झाडाझडती 

महाराष्ट्र : गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल