शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राजकारण : उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू हॅक केल्याचं म्हणतील; मुनगंटीवारांचं पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर

राजकारण : शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग

राजकारण : Sharad Pawar on Letter Bomb: मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट, शरद पवार हसले आणि म्हणाले...

राजकारण : गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

राजकारण : परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले.... 

मुंबई : Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट

राजकारण : 100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़

राजकारण : Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

मुंबई : Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे