शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

मुंबई : प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी

मुंबई : खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला

क्राइम : NIA ची संशयाची सुई प्रदीप शर्मा यांच्याकडे; जिलेटीनची व्यवस्था केल्याची शक्यता  

मुंबई : Jayant Patil : भाजपाकडून सरकार पाडण्याचा डाव, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सोलापूर : Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान

राजकारण : Sachin Vaze Case: 'महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'; प्रकाश जावडेकर कडाडले!

महाराष्ट्र : दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे, Devendra Fadnavis झाले आक्रमक | Maharashtra News

मुंबई : सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

राजकारण : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागेल? तज्ज्ञांनी सांगावं – चंद्रकांत पाटील