शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार गोंधळले, चिडले अन् म्हणाले “इनफ इज इनफ”!

नागपूर : Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता

राजकारण : अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा; भाजप नेत्याची पोलीस ठाण्यात तक्रार

क्राइम : Param Bir Singh: परमबीर सिंगांची सर्वोच्च न्यायालयात धाव; पत्रातील 100 कोटींच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

नागपूर : वाझे यांच्यासाठी हटवण्यात आले होते वरिष्ठ अधिकारी

राजकारण : Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार 

राजकारण : Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मुंबई : परमबीर सिंगाच्या आरोपांची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

क्राइम : Mansukh Hiren Death: मनसुख प्रकरणात एटीएसची प्रतिष्ठा पणाला! एनआयएकडे तपास जाऊ नये यासाठी आटापिटा