शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

मुंबई : Sachin Vaze: ...म्हणून वाझेंनी 'स्फोटक' प्लान रचला; NIAच्या तपासातून धक्कादायक खुलासा

क्राइम : Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा...

मुंबई : Sachin Vaze: सचिन वाझेंच्या NIA कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

क्राइम : Video : मनसुख हिरेन एका जप्त केलेल्या मर्सिडीजमधून जाताना दिसले; सीएसएमटीच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीत दृश्य कैद 

मुंबई : Sachin Vaze: मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सचिन वाझे पोहचले 'डोंगरी'त; बारवर धाड टाकण्याचं देखील केलं ढोंग

मुंबई : Supriya Sule: महाविकास आघाडी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!, सुप्रिया सुळेंची सोनियांसोबत चर्चा, राज्यातही जोरदार 'प्लॅनिंग'

राजकारण : Anil Deshmukh: परमबीर सिंगांच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

क्राइम : Sachin Vaze: सुशांत खामकर आहे तरी काेण? सचिन वाझेने सराफा व्यावसायिकाकडून घेतले २५ लाख 

क्राइम : Mukesh Ambani: स्कॉर्पिओनंतर आता मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळली बेवारस दुचाकी; तपास सुरू

क्राइम : Sachin Vaze: रियाज काझी, प्रशांत ओव्हाळ बनणार सरकारी साक्षीदार?; सचिन वाझे गोत्यात येणार