शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

क्राइम : Sachin Vaze: प्रत्येक महिन्याला २ लाखांचं टार्गेट; छाप्यात अटक केलेल्यांना सोडण्यासाठी सचिन वाझे कॉल करायचे

क्राइम : Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

क्राइम : Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येचा उलगडा? जिथे प्लॅनिंग झाली तिथं सचिन वाझे उपस्थित होता - NIA

मुंबई : वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई

महाराष्ट्र : ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा

क्राइम : Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त 

राष्ट्रीय : “सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

राजकारण : Sachin Vaze: “सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी

मुंबई : मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत

क्राइम : हिरेनच्या हत्येत आणखी दोन अधिकाऱ्यांचा सहभाग? ‘एनआयए’च्या रडारवर