शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Read more

मुंबई : Mumbai Anthem Row: महागुरू सचिन, अशी चूक पुन्हा करू नका!

मुंबई : मुंबईकरांचा विजय असो; महानगरीला बदनाम करणारं 'महागुरुं'चं 'मुंबई अँथम' हटवलं!

फिल्मी : नेटिझन्सने म्हटले, या व्हिडिओमुळे सचिन पिळगांवकर यांनी आयुष्यभर कमवलेली सगळी इज्जत अब्रू घालवली

फिल्मी : हॅप्पी बर्थ डे महागुरू - सचिन पिळगावकर

पुणे : विनोदाचा दर्जा पुलंनी शिकवला