शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

Read more

फिल्मी : 'थोडी थंडी वाजते पण...', यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं? लक्ष्याने दिलेलं उत्तर ऐकलंत?

फिल्मी : कुणीतरी येणार येणार गं...! सचिन-सुप्रिया, निवेदिता अन् अश्विनी भावेंनी धरला ठेका; Video व्हायरल

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - लक्ष्मीकांत बेर्डेने..

फिल्मी : भर पावसात वडापाव खाताना दिसले सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

फिल्मी : 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

फिल्मी : सचिन पिळगावकरांनी शेअर केला अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नाचा फोटो

फिल्मी : Video: खूप वर्षांनी वडाळा विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर सचिन पिळगावकरांना आला विलक्षण अनुभव

फिल्मी : 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- लक्ष्याशिवाय...

मुंबई : नानांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'नानाछंद' अल्बमचे दिग्गजांच्या उपस्थित अनावरण