शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एस. जयशंकर

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.

Read more

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.

आंतरराष्ट्रीय : तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले

राष्ट्रीय : '...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

राष्ट्रीय : दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश

आंतरराष्ट्रीय : भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...

राष्ट्रीय : चीनच्या सांगण्यावरून भारताशी भिडला पाकिस्तान? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला माहिती दिली; एस जयशंकर यांनी खासदारांच्या पॅनेलला सांगितलं

राष्ट्रीय : ...तर पाकिस्तानवर त्यापेक्षा मोठा हल्ला करू; अमेरिकेच्या दाव्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर थेट बोलले

राष्ट्रीय : राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल

राष्ट्रीय : पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका