शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्रपतींची पत्नी आहे इंजिनिअर, दोन मुलं अन् अशी आहे 'फॅमिली लाइफ'...

व्यापार : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

आंतरराष्ट्रीय : PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारताला महागाईचा फटका; काय महाग होणार? वाचा

व्यापार : निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी महागणार?, जाणून घ्या, यामागील 3 मोठी कारणे

आंतरराष्ट्रीय : Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रणगाड्यांची चाल, विमानांची घरघर, मिसाईल हल्ल्यांनी युक्रेन हादरले, युद्धाचे भयावह फोटो समोर आले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा किती दिवस टिकाव लागणार? सैन्य, विमाने, क्षेपणास्त्रांचा आकडा आला

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : पुतीन यांच्या ट्रॅपमध्ये फसली अमेरिका? युद्धात उतरणंही मुश्किल अन् वाचणंही कठीण!