शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला; रशियात घुसून एअरस्ट्राईक; हेलिकॉप्टर्सनी तेलाचा डेपो उडवला

राष्ट्रीय : Russia Ukraine War: चिनी सैन्य भारतात घुसले तर...; विश्वासघातकी अमेरिकेने भारताला दिला इशारा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: मुलींवर बलात्कार करतोय, कुत्रे खातोय! रशियन सैनिकांच्या 'क्लिप'नं खळबळ; युद्धाचा क्रूर चेहरा

आंतरराष्ट्रीय : युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

राष्ट्रीय : चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, कारण..., अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं!

आंतरराष्ट्रीय : Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!

व्यापार : युद्ध सुरू असताना रशियाची भारताला 'स्विफ्ट' ऑफर; प्रस्ताव स्वीकारल्यास फायदेच फायदे

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धासाठी मोदी सरकार जबाबदार; ममता बॅनर्जींचा Video व्हायरल, भाजपा नेता म्हणतो...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतीन यांच्यासोबत धोका, सैन्याने त्यांचेच लढाऊ विमान पाडले; ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा

आंतरराष्ट्रीय : रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव