शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

आंतरराष्ट्रीय : '...तर परिणाम भोगायला तयार राहा', रशियाची आणखी एका देशाला हल्ल्याची धमकी!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: हृदयद्रावक कहाणी! अन्नपाण्याविना बंकरमधले ६० दिवस!

आंतरराष्ट्रीय : फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : आता युक्रेनची बारी! रशियावर अचानक तोफगोळ्यांचा वर्षाव; एकाचा मृत्यू, सहा जखमी

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्धात नायक बनला युक्रेनी कुत्रा, वाचवले शेकडो जीव, आता झेलेन्स्कींनी केला सन्मान

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या इशाऱ्यानंतरही अमेरिका ठाम, युक्रेनसाठी ४० अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी देत केली बोलती बंद!

आंतरराष्ट्रीय : Attack On Russian Ambassador : पोलंडमध्ये रशियन राजदूतावर हल्ला; तोंडाला लाल रंग फासला अन्..., पाहा- VIDEO

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनविरुद्धचं युद्ध सुरूच, ‘व्हिक्ट्री डे’निमित्त शक्तिप्रदर्शन करत पुतीन यांचं मोठं विधान, म्हणाले...