शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

अकोला : युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी सद्या काय करतायेत?

आंतरराष्ट्रीय : रशियन सैन्याच्या कुत्र्याने मारली ‘पलटी’, युक्रेनच्या सैनिकांची करतोय मदत

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या हल्ल्यात देसना शहरातील ८७ जण ठार

आंतरराष्ट्रीय : Quad Summit 2022: भारताला खिंडीत गाठल्यानंतर जपानचे पंतप्रधान मदतीला धावले, दिलं सडेतोड उत्तर...

आंतरराष्ट्रीय : एका-दोन नाही तर चक्क ५ वेळा करण्यात आला पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला, एक तर नुकताच झाला होता!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: सौदीच्या राजाने पुतीन यांच्या बाजुने 'फौज' उभी केली; ओपेक रशियासोबतच राहणार

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या पहिल्या युद्ध कैद्याला आजन्म कारावासाची शिक्षा

जरा हटके : महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

संपादकीय : आजचा अग्रलेख: हुकूमशहाला धडा

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या २५०० सैनिकांचे भवितव्य अंधारात; खटले दाखल करण्याचा विचार