शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताने G-20 अजेंड्याचे 'यूक्रेनीकरण' होऊ दिले नाही; रशियन परराष्ट्र मंत्र्यांचे कौतुकोद्गार

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांनी युद्धाच्या मैदानात उतरवला ‘बाहुबली', NATO नं दिलंय 'सैतान' असं नाव! 

आंतरराष्ट्रीय : रशिया युक्रेनचा 'गेम' करणार? पुतिनला भेटण्यासाठी मॉस्कोमध्ये जाणार किम जोंग

व्यापार : ९० रुपयांत विकली मद्य तयार करणारी २६०० कोटींची कंपनी, पाहा का घेतला अवाक् करणारा निर्णय

आंतरराष्ट्रीय : युक्रेनला मोठे यश! रशियन सैन्याकडून मोक्याची जागा घेतली ताब्यात

आंतरराष्ट्रीय : रशियाने युक्रेनचे एस-२०० क्षेपणास्त्र हवेतच रोखले; २० ड्रोनचा हल्लाही हाणून पाडला

राष्ट्रीय : कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

आंतरराष्ट्रीय : ...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : रशियावर ड्रोन हल्ले; विमानतळ बंद

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने रात्री अचानक केला रशियावर ड्रोन हल्ला; मॉस्कोतील एअरपोर्ट सेवा ठप्प