शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine, World War III: रशियाची थेट तिसऱ्या महायुद्धाची धमकी, म्हणाले- जर युक्रेनने 'तसं' पाऊल उचललं तर...

आंतरराष्ट्रीय : ...तर कुणालाच विचारणार नाही! अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवर बायडन यांनी पुतीन यांना सुनावले

संपादकीय : सारे काही शांत झालेले वाटत असतानाच, युक्रेनमध्ये पुन्हा विध्वंस सुरु

आंतरराष्ट्रीय : रशियाने घेतला बदला; युक्रेनवर डागली ८३ क्षेपणास्त्रे, १० ठार

राष्ट्रीय : कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली; युक्रेन सरकार म्हणते- 'हम झुकेंगे नहीं..'

आंतरराष्ट्रीय : रशियाचा नागरी वस्त्यांवर हल्ला; युक्रेनमध्ये १७ ठार; मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश

आंतरराष्ट्रीय : रशिया-क्रिमियाला जोडणारा पुल उद्ध्वस्त; युक्रेनने घातपाताची जबाबदारी स्वीकारली नाही

आंतरराष्ट्रीय : 'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : Russia-Ukraine: पीएम नरेंद्र मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा; म्हणाले-लवकरात लवकर युद्ध थांबवा...