शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये पहिल्यांदाच वीज खंडित 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया फायनल मुव्हच्या तयारीत? भारतीयांनी तातडीने युक्रेन सोडावे; मोदी सरकारचे आदेश

आंतरराष्ट्रीय : रशिया युक्रेनचा खेरासन प्रांत बुडविण्याच्य़ा तयारीत; डॅममध्ये लँडमाईन्स पेरले...

आंतरराष्ट्रीय : रशियन सैनिकांना का देत आहेत वायग्राच्या गोळ्या? यूएनच्या अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

आंतरराष्ट्रीय : रशियातील निवासी भागात लढाऊ विमान कोसळलं, अनेक अपार्टमेंट्सना भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Russia : रशियन लष्कराच्या कॅम्पवर अंधाधुंद गोळीबार, ११ जवानांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : ....तर अवघ्या ३० मिनटांत रशिया अमेरिका आणि युरोपचं नामोनिशाण मिटवेल, Elon Musk यांचा धक्कादायक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युद्ध जिंकण्यासाठी पुतिन यांची रणनीती; या 'कसाई'वर सोपवली युद्धाची जबाबदारी

आंतरराष्ट्रीय : Ukrainians Sex Party: रशियाची अणू हल्ल्याची धमकी, युक्रेनमध्ये भलतेच सुरुय! हल्ला झालाच तर हजारो लोक डोंगरावर सेक्स पार्टी करणार

आंतरराष्ट्रीय : रशियाने अणुबॉम्ब टाकला तरी आम्ही टाकणार नाही; संभाव्य तिसऱ्या महायुद्धातून फ्रान्सची माघार