शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : G-20 मध्ये अमेरिका एकटा पडला; भारतासह अनेक देशांनी 'त्या' प्रस्तावाला केला विरोध

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियन सैनिकाच्या छातीत आढळला 'जिवंत बॉम्ब', डॉक्टरही चक्रावले; घेतला मोठा निर्णय...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine: खेरसानमध्ये रशियन सैन्याचं शिरकाण, अनेकांना कंठस्नान, युक्रेनला मोठं यश

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांचा जीव आणि गादीलाही धोका? खेरसानमधील पराभवानंतर रशियात खतरनाक मेसेज व्हायरल

आंतरराष्ट्रीय : सैनिकाच्या छातीत आढळून आला जिवंत बॉम्ब, डॉक्टरही झाले हैराण; पण तो तिथे आला कसा?

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धात भारताचा 'खेला'! रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून, अमेरिकेला विकतोय महागात

आंतरराष्ट्रीय : व्लादिमीर पुतिन यांना हत्येचा भीती; म्हणूनच G-20 समिटमध्ये सामील नाही होणार, दाव्याने खळबळ...

आंतरराष्ट्रीय : युद्धात रशियाचे १ लाख सैनिक ठार, अमेरिकी लष्करी अधिकारी जनरल मार्क मिली यांचा दावा

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा उड्डाण भरणार? जवळपास 41 अब्ज रुपये खर्च होणार

आंतरराष्ट्रीय : रशियात असं नेमकं काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर की चीनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या? वाचा...