शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Volodymyr Zelenskyy: घनघोर युद्धात झेलेन्स्कींनी पहिल्यांदाच देश सोडला; अमेरिकन हवाई दलाची सुरक्षा

राष्ट्रीय : युद्ध नव्हे, चर्चा हाच एकमेव मार्ग; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतीन यांना सल्ला

आंतरराष्ट्रीय : युक्रेनमध्ये पुन्हा अग्नितांडव; रशियाने राजधानी कीवसह 3 शहरांमध्ये क्षेपणास्त्रे डागली

आंतरराष्ट्रीय : शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू !... चेहरा रक्ताने माखलेला आणि तरीही थंब्सअप दाखविणारा युक्रेनी

आंतरराष्ट्रीय : मोठा पेच! भारतासह अनेक देशांची कच्च्या तेलाची जहाजे तुर्कीने अडविली; एका कागदासाठी समुद्रात ट्रॅफिक जाम

आंतरराष्ट्रीय : आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका

आंतरराष्ट्रीय : आम्ही रोज मरतोय म्हणून भारताला रशियाकडून स्वस्त तेल मिळतेय; युक्रेनचा जयशंकर यांच्यावर पलटवार

आंतरराष्ट्रीय : Putin Health Condition: पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती!

आंतरराष्ट्रीय : Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठी दुर्घटना; चालता चालता पायऱ्यांवरून घसरले

आंतरराष्ट्रीय : Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने