शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : गळाभेट, खांद्यावर हात...PM मोदी अन् राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा

आंतरराष्ट्रीय : संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार 

राष्ट्रीय : २३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन दरम्यान मध्यस्थीसठी भारताचा नकार, पण...; PM मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर 

आंतरराष्ट्रीय : मोठा खुलासा! युरोपवर आण्विक हल्ल्याचे प्रशिक्षण; रशियन नौदलाची नाटोशी युद्धाची तयारी

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धात मोठा उलटफेर; युक्रेनी सैन्य ३० किमीपर्यंत आत घुसले, झेंडे रोवले

आंतरराष्ट्रीय : संघर्ष : युक्रेनचे सैनिक रशियात घुसले, १०० ठार; पुतिन म्हणाले ही तर चिथावणी

संपादकीय : युद्धात मृत सैनिकांच्या अवयवांची तस्करी!