शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण...

आंतरराष्ट्रीय : १ वर्ष झाले, कधी थांबणार युद्ध?; मूळ प्रश्नावर तोडगा निघेल याचीही शाश्वती नाही 

संपादकीय : युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, झेलेन्स्कीच्या सैन्याला मिळणार लढाऊ विमानांची रसद

आंतरराष्ट्रीय : Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन

आंतरराष्ट्रीय : Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

आंतरराष्ट्रीय : Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : युक्रेनची राजधानी कीव्हवर पुन्हा रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; दोन मुलांसह दहा जण जखमी

आंतरराष्ट्रीय : पुतीन २०२४ वाढदिवस साजरा करणार नाहीत, माजी खासदाराचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : इवल्याशा युक्रेनने रशिया अस्वस्थ; युद्धाची सूत्रे लष्करप्रमुखांकडून काढून घेतली, पुतीन नाराज