शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाचा 'डोळा' फोडला; बेलारुसमध्ये घुसून ड्रोन हल्ला, आता तिसरा देश युद्धात उतरण्याची शक्यता

पुणे : Russia-Ukraine War | युद्धामुळे भंगले अनेकांचे डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न

राष्ट्रीय : युक्रेन-रशिया युद्धात भारताची  मध्यस्थी करण्याची तयारी

आंतरराष्ट्रीय : रशिया-यूक्रेन यांच्यात वर्षभरापासून युद्ध; फायदा कुणाचा, नुकसान कुणाचे? 

आंतरराष्ट्रीय : आम्हाला ठार मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही; युक्रेनच्या फर्स्ट लेडीने रशियाला सुनावले

राष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धबंदीस भारत पुढाकार घेणार?; ३ देशांचे मंत्री एकत्र बसणार

संपादकीय : प्रत्यक्षात बायडेन यांची युक्रेन भेट रशियासाठी धक्कादायक राहिली

आंतरराष्ट्रीय : Russia Vladimir Putin : “युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार 

आंतरराष्ट्रीय : बायडेन थेट युक्रेन युद्धभूमीत! रशियाला अंधारात ठेवले; जेलेन्स्कींची घेतली भेट

आंतरराष्ट्रीय : Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण...