शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी

राष्ट्रीय : PM मोदी पुढच्या महिन्यात 'या' देशात जाणार, खास मित्राला भेटणार; दौऱ्यावर संपूर्ण जगाची नजर

आंतरराष्ट्रीय : ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झाला सैनिक, सहकाऱ्याला म्हणाला, डोक्यात गोळी मार, त्यानंतर... 

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

राष्ट्रीय : रशियाने भारतीयांची भरती थांबवावी, भारताची स्पष्ट भूमिका

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती

आंतरराष्ट्रीय : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे घर जळाले, युक्रेनने हल्ला केला की आग लागली? युक्रेनवर आरोप

संपादकीय : झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा पुन्हा प्रयत्न!