शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की थोडक्यात बचावले; अवघ्या ५०० मीटर अंतरावर पडले रशियाचे मिसाईल!

राष्ट्रीय : रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का

आंतरराष्ट्रीय : भारतीय पर्यटकांना बळजबरीने, रशियाच्या लष्करात दाखल केले; भारतात परतण्यासाठी मदतीचे आवाहन

आंतरराष्ट्रीय : ७ भारतीय तरूण रशियात अडकले; बळजबरीने उतरवले युद्धात, बचावासाठी केली विनंती

आंतरराष्ट्रीय : अमेरिका सहकारी देशांच्या साथीने हल्ला करण्याच्या तयारीत; रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा

आंतरराष्ट्रीय : ही तर आणखी कमवण्याची संधी...; अमेरिकेने युक्रेनला रणगाडे देताच रशियन सैनिक खुश

आंतरराष्ट्रीय : आमच्यात ढवळाढवळ करू नका, नाहीतर असे हाल करेन की...; रशियाचा अमेरिकाला इशारा

आंतरराष्ट्रीय : युद्धामुळे ५,७६,००० लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर; ट्रकवर गाेळीबार अन् लूट : संयुक्त राष्ट्र

पुणे : भारताने युक्रेनला मदत करावी, दुतावासाचे सचिव व्होलोडीमीर प्रयतुलांनी व्यक्त केले मत