शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : ... तेव्हा निर्णय घेण्यास मोदींनी मोकळीक दिली; जयशंकर यांनी सांगितला 'तो' किस्सा

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रांत रशियाविरोधात ठराव; १० देशांनी केले मतदान, भारतासह चार देश राहिले तटस्थ

आंतरराष्ट्रीय : भारताला लुटलं तसंच आता रशियालाही लुटू पाहतायत.., पाश्चात्य देशांवर पुतीन यांचा जोरदार निशाणा

आंतरराष्ट्रीय : Russia: पुतीन यांची कुटील खेळी, युद्ध जिंकण्यापूर्वीच युक्रेनचा मोठा भूभाग रशियाच्या ताब्यात येणार 

राष्ट्रीय : ... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्ध थांबवू शकतात; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांची मोठी घोषणा; युक्रेनपेक्षा रशियात गदारोळ, हजारो लोकांचे देशातून पलायन...

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेनमध्ये शांततेसाठी समिती नेमा, PM मोदींना समितीत घ्या; मेक्सिकोची मागणी!

आंतरराष्ट्रीय : ३ लाख सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश; पराभव लागला जिव्हारी

राष्ट्रीय : शैक्षणिक व्यवस्थेचा विचार करता सरकारची ही भूमिका अधिक योग्य