शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या जप्त संपत्तीतून युक्रेनला मदत करण्यावर जी-७ राष्ट्रे सहमत

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

राष्ट्रीय : रशियाने भारतीयांची भरती थांबवावी, भारताची स्पष्ट भूमिका

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने केलेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू; रशियन लष्करात झाले होते भरती

आंतरराष्ट्रीय : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे घर जळाले, युक्रेनने हल्ला केला की आग लागली? युक्रेनवर आरोप

संपादकीय : झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा पुन्हा प्रयत्न!

आंतरराष्ट्रीय : ८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

लोकमत शेती : Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प

राष्ट्रीय : लाखभराच्या पगारासाठी जाल तर संकटात याल! भारतीयांना युद्धात ढकलणारे ४ जण सीबीआयच्या जाळ्यात

आंतरराष्ट्रीय : वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना...