शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियातील कझान येथे 9/11 सारखा मोठा हल्ला! किलर ड्रोनने ३ उंच इमारतींना दिली धडक (Video)

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या अण्वस्त्र प्रमुखाच्या हत्येची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, स्फोटात सहाय्यकही ठार!

आंतरराष्ट्रीय : रशियात अण्वस्त्रांच्या सुरक्षा प्रमुखाची हत्या; ईलेक्ट्रीक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवला

आंतरराष्ट्रीय : 'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय : रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ

आंतरराष्ट्रीय : तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 

आंतरराष्ट्रीय : रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं, रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले

आंतरराष्ट्रीय : ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन

आंतरराष्ट्रीय : किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!