शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय!’, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तुफान खडाजंगी

आंतरराष्ट्रीय : पुतिन-ट्रम्प यांच्या दोस्तीनं 'या' देशाला धोका; संरक्षणावर १२० बिलियन डॉलर खर्च करणार 

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्धावर संयुक्त राष्ट्रात ठराव; अमेरिकेच्या भूमिकेने सगळ्यांनाच धक्का

आंतरराष्ट्रीय : रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण! पुतिन यांचा चीनच्या जिनपिंगना फोन, काय झाली चर्चा?

आंतरराष्ट्रीय : युक्रेन-रशिया युद्ध संपवण्याचा झेलेन्स्की यांनी प्रस्ताव मांडला, पुतिन यांच्यासमोर ठेवली ही अट

आंतरराष्ट्रीय : ट्रम्पविरोधातील वक्तव्यामुळे 5 लाख कोटींचे नुकसान; युक्रेनला अमेरिकेचा आदेश ऐकावाच लागणार

आंतरराष्ट्रीय : 'विना निवडणुकीचा हुकुमशाह'; डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींवर का भडकले?

आंतरराष्ट्रीय : ...तिसरं महायुद्ध होऊ शकतं, डोनाल्ड ट्रम्प संतापले; युक्रेनमध्ये नेतृत्व बदलणार?

आंतरराष्ट्रीय : युक्रेनशिवायच युद्ध संपवण्यासाठी चर्चा, चर्चेतून निघालेला कोणताही निर्णय अमान्य : झेलेन्स्की

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन यु्द्ध थांबणार? पुतिन चर्चेसाठी तयार, पण झेलेन्स्कींचा स्पष्ट नकार; कारण काय..?