शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?

आंतरराष्ट्रीय : खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार

आंतरराष्ट्रीय : युक्रेनसाठी अवघा युरोप एकत्र; युद्ध संपविण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन योजनेवर काम करणार

आंतरराष्ट्रीय : युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या...

संपादकीय : ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का?

आंतरराष्ट्रीय : आता युक्रेनचा पराभव अटळ! अमेरिकेचा रोष पत्करुन झेलेन्स्कींनी पायावर धोंडा मारुन घेतला..?

आंतरराष्ट्रीय : झेलेन्स्कींच्या पदरी निराशा; ट्रम्प यांच्याशी वादानंतर ब्रिटनमध्ये युक्रेन युद्धाबद्दल भूमिका

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खडाजंगी; युरोपीय नेत्यांचा झेलेन्स्की यांना पाठिंबा

आंतरराष्ट्रीय : 'तुम्ही एकटे नाही आहात', ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर झेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांचा पाठिंबा; इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनीही ही मागणी मांडली

आंतरराष्ट्रीय : प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?