नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मांगी तुंगी हे भगवान ऋषभदेव यांचे तीर्थक्षेत्र आहे. तेथे भगवान श्री ऋषभदेव यांची 108 फुटी दिगंबर जैन मुर्ती उभारण्यात आलेली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक मांगी तुंगी येथे येतात.
Read more