शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक

राष्ट्रीय : मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले? बिशप भडकले

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

राष्ट्रीय : ...तर त्यांना देशात फिरणेही कठीण होईल! मोहन भागवत यांच्या बद्दल हे काय बोलले मल्लिकार्जुन खर्गे?

राष्ट्रीय : ...तर मोहन भागवतांना अटक केली असती; सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संतापले राहुल गांधी

राष्ट्रीय : ...तर आदिवासी देशद्रोही बनले असते! मोहन भागवत यांना काय म्हणाले होते प्रणब मुखर्जी? सरसंघचालकांचा मोठा दावा

राष्ट्रीय : हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान, सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

महाराष्ट्र : RSSचे शरद पवारांकडून सलग कौतुक, भाजपाशी जवळीक वाढतेय का? CM फडवीसांनी सगळेच सांगितले

राष्ट्रीय : 'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन