शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

महाराष्ट्र : पुनीत इस्सार यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

नागपूर : महाराष्ट्र निवडणूक 2019: सुधीर मुनगंटीवारांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

राष्ट्रीय : Ayodhya Verdict: न्याय देणारा निकाल; भूतकाळात जे घडलं ते विसरूया; मोहन भागवतांची एकीची साद

नागपूर : सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

महाराष्ट्र : नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंशी सरसंघचालक चर्चा करण्याची शक्यता

मुंबई : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

नागपूर : Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'