शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

नागपूर : कृतार्थ आयुष्याची संध्याकाळ मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित!

महाराष्ट्र : सरसंघचालकांच्या 'त्या' मताशी रामदास आठवले असहमत

राष्ट्रीय : देशातील 130 कोटी जनतेला आम्ही हिंदूच मानतो : मोहन भागवत

नागपूर : जनतेसोबत नाळ जोडून ठेवा :  भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक

महाराष्ट्र : पंकजा मुंडे अन् एकनाथ खडसे अहंकारी नेते; संघाने सुनावले खडेबोल 

नागपूर : नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे संघाकडून स्वागत

नागपूर : अखेर संघाच्या ५५ वर्षांच्या मागणीची पूर्तता

राष्ट्रीय : कलम 370 आणि CAB : अमित शहा हिंदुत्वाचे नवे 'लोहपुरुष'!

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...