शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : “मग तुम्ही मोदी सरकारलाही देशविरोधी म्हणणार का?”; रघुराम राजन यांची विचारणा

राष्ट्रीय : लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी 

राष्ट्रीय : 'महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच', दिग्विजय सिंह यांचा सरसंघचालकांवर निशाणा

पुणे : आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल

राष्ट्रीय : RSS Chief Mohan Bhagwat : आता संघाला का हवंय Hindu Muslims ऐक्य? India News

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार

राष्ट्रीय : “सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

राष्ट्रीय : 'जावेद अख्तर यांना विमानाने अफगाणिस्तानात पाठवा'; विहिंप कार्यकर्ते संतापले

महाराष्ट्र : 'मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल', काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

मुंबई : Mohan Bhagwat: भारतातील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच; ब्रिटिशांनी गैरसमज निर्माण केले: मोहन भागवत