शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

क्राइम : संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी!

नागपूर : संघ प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम आता होणार अधिक टेक्नोसॅव्ही

नागपूर : सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय : सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन एक दिवस RSS मध्ये सामील होतील; भाजपा नेत्याचं मोठं विधान

नागपूर : आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

नागपूर : मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी

मुंबई : '...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

महाराष्ट्र : The Kashmir Files: “सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत

नागपूर : विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

नागपूर : रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार