शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राजकारण : “RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

राजकारण : Ram Mandir: “भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

राष्ट्रीय : ...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी

महाराष्ट्र : 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

राष्ट्रीय : Twitter: वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

राष्ट्रीय : जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

राष्ट्रीय : UP Election 2022: “लोकं जगो अथवा नाही, निवडणुकीच्या तयारीला उशीर होता कामा नये”; माजी IAS अधिकारी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात ३,८०० ठिकाणी हेल्पलाईन केंद्र

राष्ट्रीय : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल

राष्ट्रीय : वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही, राहुल गांधी, प्रशांत किशोर यांचा भाजप, RSS वर हल्ला